सोन्याच्या दरात तब्बल ₹7,100 ची घसरण! लग्नसराईत ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
सोन्याचे दर घटले, ग्राहकांना आनंद सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, आणि अशा वेळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याचा दर प्रति 100 ग्रॅम 7,100 रुपयांनी कमी झाला. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या लोकांसाठी ही चांगली संधी आहे. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या नवीन दराविषयी माहितीआज 24 … Read more